कुणी पालकमंत्री देता का? पुणेकरांना पालकमंत्री देता का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन . २३ दिवसात ८९ शेतकऱ्यांची आत्महत्या, ED सरकार तुमचे राजकारण थांबवा असे म्हणत आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराच्या वतीने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात य आंदोलन करण्यात आलं.